¡Sorpréndeme!

Hirkani | Marathi Movie 2019 | हिरकणीच्या जीवाचा First Look | Sonalee Kulkarni, Amit Khedekar

2019-10-01 107 Dailymotion

हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीची भूमिका साकारणार हिरकणीच्या पती जीवाची भूमिका अमित खेडेकर साकारणार आहे. पाहूया त्याचा हिरकणी सिनेमातील फर्स्ट लूक. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani